निमिष पाटगांवकर यांचे ‘Cricket Cuisine Caravan’ युट्युब चॅनल

निमिष पाटगांवकर यांचे ‘Cricket Cuisine Caravan’ युट्युब चॅनल

निमिष पाटगांवकर यांचे ‘Cricket Cuisine Caravan’ युट्युब चॅनल

निमिष पाटगांवकर गेली २५ वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सल्लागार आणि गेली १० वर्षे क्रीडासमीक्षक अशा दुहेरी भूमिका बजावत आहेत. निमिष यांनी नुकतेच crikcetcusinecarvan हे नवीन युट्युब चॅनल सुरू केले आहे.

या युट्युब चॅनलद्वारे त्यांनी दोन्ही भुमिका बजावत असताना सुंदर ठिकाणांतून वा एखाद्या उत्तम क्रिकेट सामन्यातून तर कधी गावोगावच्या खाण्यातून त्यांना उलगडलेल्या अनेक सुंदर गोष्टींचा प्रवास सगळ्यांन समोर उलगडला आहे. याचबरोबर वेगवेगळ्या शहराची तसेच क्रिकेट सामन्या बद्दलची समिक्षक माहितीसुद्धा सांगितली आहे. निमिष पाडगांवकर यांच्या युट्युब चॅनल ची लिंक खाली दिली आहे.

https://www.youtube.com/@CricketCuisineCaravan
instagram.com/cricketcuisinecaravan

 

Back to top