सायली वेलणकर यांना मुंबई इंटरप्रेनर पुरस्कार

सायली वेलणकर यांना मुंबई इंटरप्रेनर पुरस्कार

सायली वेलणकर यांना मुंबई इंटरप्रेनर पुरस्कार

१४ एप्रिल, २०२३ रोजी मुंबई इंटरप्रेनर पुरस्कार २०२२ सोहळा ‘सहारा स्टार’ मध्ये पार पडला. पाच ख्यातनाम परीक्षकांनी (ज्युरींनी) निवडक मानांकनांतून १५ पुरस्कार विजेते निवडले होते. आर्थिक गुंतवणुकीच्या कामात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल सौ. सायली वेलणकर, सीइओ, वेल्थनेस ह्यांना मुंबई इंटरप्रेनर पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना सायली वेलणकर यांनी सीए. प्रसाद वेलणकरांना त्यांचे प्रेरणास्थान म्हणून गौरविले. या पुरस्कारांचे आयोजन युग्मा व्हेंचर आणि नोव्हा रिअलटाईम सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने झाले. बिसनेस इकॉनॉमिक्स मॅगझिननेही ह्या अवॉर्ड्स ची दखल घेत आपल्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एडिशन मध्ये याची नोंद घेतली.
Back to top