मिलिंद जोशी यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन
कॉर्पोरेट जगताबरोबरीने साहित्य क्षेत्रातही मुशाफिरी करणारे आम्ही पार्लेकर ‘ चे सदर लेखक मिलिंद जोशी यांचा पाहिला कथासंग्रह ‘ मनरंग ‘ याचे प्रकाशन १२ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता साठ्ये कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये होत आहे. हा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक अशोक बेंडखळे आणि प्रसिध्द मनोविकारतज्ञ मनोज भाटवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .