५५ वर्षांवरील नागरिकांसाठी वॉकेथॉन
पारल्यातील ‘वॉकेथॉन ‘ या लोकप्रिय उपक्रमाचे हे ७ वे वर्ष आहे. हा उपक्रम ५५ वर्षांवरील नागरिकांसाठी आयोजित केला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी ज्यांनी ह्यामध्ये भाग घेतला नसेल त्यांनी ह्यावर्षी जरूर भाग घ्यावा व सर्वांसह चालण्याचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.