महिला सक्षमीकरण उपक्रम

महिला सक्षमीकरण उपक्रम

महिला सक्षमीकरण उपक्रम

इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी ही मुंबईतील एक सामाजिक संस्था आहे. ही संस्था लोणावळा व पुणे विभागात काम करत असून ‘कमाते रहो’ हे ह्या महिला सक्षमीकरण उपक्रमाचे ब्रीद आहे.

ह्या अंतर्गत टेलरिंग, ब्युटी अँड वेलनेस, मेहंदी, फोटोग्राफी आणि इतर अनेक कोर्सेस शिकवले जातात. यातून तयार होणारी प्रोडक्स विक्रीस ठेवली जातात. दिनांक ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी पारल्यातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघामध्ये ही प्रोडक्स प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने हजर राहणे अपेक्षित आहे.

Back to top