जाहिरातदारांसाठी

‘आम्ही पार्लेकर’ हे मुंबईतील पहिले उपनगरीय वृत्तपत्र आहे, जे गेल्या ३१ वर्षांपासून  विलेपार्ल्याच्या गरजा पूर्ण करत आहे, वृत्तपत्र डिजिटल स्वरूपात असल्याने, परंपरागत छापील स्वरूपापेक्षा बऱ्याच सदस्य वाचकांपर्यंत ते पोहोचते. आमच्या प्रकाशनात जाहिरात देऊन आपल्याला पार्लेकरांपर्यंत  अतिशय प्रभावीपणे आपले उत्पादन पोहोचवता येईल. 
गेल्या ३१ वर्षांपासून १२००० पेक्षा जास्त सदस्य संख्या आणि ३०,००० पेक्षा जास्त वाचकसंख्या असलेले हे पार्लेकरांचे अतिशय लोकप्रिय वृत्तपत्र आहे. 
तुमची जाहिरात ‘आम्ही पार्लेकर’ मध्ये देऊन विलेपार्ल्यातील  तुमच्या व्यवसायाची प्रसिद्धी करण्याची ही संधी तुम्ही एक प्रतिष्ठित संस्था म्हणून घेऊ शकता. अशा स्थानिक प्रकाशनांमधील जाहिराती केवळ किफायतशीर नसतात तर त्यामुळे स्थानिक ग्राहकांपर्यंत थेट पोहोचता येते.
 
जाहिरातींसाठी संपर्क :


संपर्क : ८१०४२८६२०२
Marketing Executive
E-mail : marketing@parlekar.com

Back to top