संपादकीय

संपादकीय – जून २०२४

संपादकीय - जून २०२४ लोकसभा निवडणुकीचे मतदान जरी एप्रिलच्या मध्यावर सुरु झाले असले तरी त्याचे बिगुल वर्षाच्या सुरवातीपासूनच वाजू लागले होते. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा भव्य उद्घाटन समारंभ झाला व त्याचा फायदा भाजपाला होणार असे सर्वत्र बोलले जाऊ लागले ...
Read More

संपादकीय – मे २०२४

संपादकीय - मे २०२४ सुमारे शतकभरापूर्वी पार्ले हे मुंबईतील एक छोटेसे टुमदार उपनगर होते. किनाऱ्यालगत असलेल्या कोळी समाजाच्या वस्त्या व इतरत्र पसरलेल्या ख्रिश्चन आणि मराठी वाड्या असे ह्याचे स्वरूप होते. हळूहळू वस्ती वाढू लागली, अनेक वाड्यांच्या जागी सहनिवास उभे राहू ...
Read More

संपादकीय – एप्रिल २०२४

संपादकीय - एप्रिल २०२४ आचार्य अत्र्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. 'इतर राज्यांना भूगोल असेल पण महाराष्ट्राला भूगोलाबरोबरच इतिहास सुद्धा आहे.' आपल्या पार्ल्याला सुद्धा हे तंतोतंत लागू पडते. मुंबई शहरात अनेक उपनगरे आहेत. माहीम कॉजवे व शीव पलीकडील मुख्य मुंबई आणि ...
Read More

संपादकीय – मार्च २०२४

संपादकीय - मार्च २०२४ नुकताच मराठी भाषा दिन आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. अनेक चमकदार कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. आपली भाषा कशी मागे पडत चालली आहे, तिचे भविष्य कसे अंधःकारमय आहे, ह्याविषयी अनेक थोर थोर लोकांनी खंत व्यक्त केली ...
Read More

संपादकीय – फेब्रुवारी २०२४

संपादकीय - फेब्रुवारी २०२४ मुक्या प्राण्यांवर दया करा, प्रेम करा, असे आपल्याला शाळेतच शिकवले जाते आणि ते खरेच आहे. आपल्या संस्कृतीत तर प्राणिमात्रांबरोबरच 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' अशी संकल्पना मांडली आहे. आपण या ग्रहावरील निसर्ग चक्राचेच एक घटक आहोत व त्यानुसारच ...
Read More

संपादकीय – जानेवारी २०२४

संपादकीय - जानेवारी २०२४ हे नववर्ष सर्व पार्लेकरांना आनंदाचे व समृद्धीचे जावो ! वर्षातील पहिलाच अंक घोडा उशिरानेच प्रकाशित होतो आहे त्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. कसे असेल हे वर्ष ? वर्षाच्या सुरवातीलाच सर्व भारतीय ज्याची वर्षानुवर्षे आतुरतेने वाट पाहात ...
Read More

संपादकीय – डिसेंबर २०२३

संपादकीय - डिसेंबर २०२३ 'आम्ही पार्लेकर'चा २०२३ चा वार्षिक अंक आपल्या हाती देताना आम्हा सर्वांना विशेष आनंद होत आहे व आम्ही आपल्या प्रतिक्रियांची उत्सुकतेने वाट पहात आहोत. काही दशकांपूर्वी पाल्यांच्या चेहरा हा मुख्यत्वेकरून मराठी मध्यमवर्गीय असा होता पण मधल्या काळात ...
Read More

संपादकीय – नोव्हेंबर २०२३

संपादकीय - नोव्हेंबर २०२३ नुकताच दीपावलीचा आनंदोत्सव पार पडला आहे, विविध सांगीतिक कार्यक्रमांनी नटलेला, रोषणाईने सजलेला व पंचपक्वानांनी भरगच्च भरलेला हा सण आपण पार्लेकर दर वर्षी उत्साहात साजरा करतो तसा ह्या ही वर्षी केला. तसे पाहता दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व ...
Read More

संपादकीय – ऑक्टोबर २०२३

संपादकीय - ऑक्टोबर २०२३ गेल्याच महिन्यात गणपती उत्सव धूमधडाक्यात पार पडला आणि ह्यावर्षीच्या सणासुदीच्या पर्वाला सुरवात झाली. पालयति सुद्धा दरवर्षीप्रमाणे अनेक मंडळांनी हा उत्सव साजरा केला. 'आम्ही पार्लेकर' च्या प्रतिनिधीने बहुतेक मंडळांना भेट दिली, त्याविषयीचे फोटोफिचर ह्या अंकात आलेलेच आहे ...
Read More

संपादकीय – सप्टेंबर २०२३

संपादकीय - सप्टेंबर २०२३ मी नेहमी गंमतीत म्हणतो की ज्याप्रमाणे पंजाब सारख्या सीमाप्रांतात रहाणार्‍या कुटुंबातील एकतरी व्यक्ती सैन्यात असते त्याचप्रमाणे पार्ल्यातीत कुटुंबातील एकतरी व्यक्ती परदेशी असते. त्या अर्थाने आपल्याला नागपूरपेक्षा न्यूयाॅर्कच जवळ आहे असे म्हटले तर ती फार अतिशयोक्ती ठरु ...
Read More
Back to top