‘कथा जनातल्या मनातल्या’ या कथासंग्रहाला पुरस्कार .

‘कथा जनातल्या मनातल्या’ या कथासंग्रहाला पुरस्कार .

‘कथा जनातल्या मनातल्या’ या कथासंग्रहाला पुरस्कार .

६ ऑगस्ट रोजी पुणे येथे तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित पहिले तितिक्षा राष्ट्रीय साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा २०२३ पार पडला. या सोहळ्यात विद्या पेठे यांना तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे शैक्षणिक कार्यासाठी मानचिन्ह आणि ‘कथा जनातल्या मनातल्या’ यासाठी सन्मानचिन्ह व प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तितीक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन ही संस्था वृद्धाश्रमांना औषध पुरवणे, आरोग्य विषयक शिबिर भरवणे याशिवाय काव्य संमेलन, साहित्य संमेलन ,एकांकिका स्पर्धा यासारखे साहित्यिक कार्यक्रम पण राबवते.

Back to top