श्रिया भागवत यांना ‘Mr.Singh’ Death’ या चित्रपटासाठी पुरस्कार!

श्रिया भागवत यांना ‘Mr.Singh’ Death’  या चित्रपटासाठी पुरस्कार!
मूळची पार्लेकर असलेली श्रिया भागवत निर्मित व लिखित ‘Mr. Singh’s Death’ या लघुपटाला 13 व्या पुणे शॅार्ट फिल्म फेस्टिवल मध्ये Best International Writer (Screenplay) हा पुरस्कार प्राप्त झाला.
श्रियाने हा पुरस्कार तिच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने पुणे येथे दिनांक २८ मे रोजी संपन्न झालेल्या पुरस्कार सोहोळ्यात स्वीकारला.
याचा छोटासा व्हिडिओ आपण https://youtu.be/GzQuYoVZA8Q या संकेत स्थळावर पाहू शकता.
Back to top