पार्ले डिरेक्टरी २०२४

पार्ले डिरेक्टरी २०२४

पार्ले डिरेक्टरी २०२४

पार्ल्याची आगळी वेगळी सेक्शन वाईज डिरेक्टरी
सामान्य नागरिक आणि जाहिरातदार यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गेली अनेक वर्षे townparle.in पार्लेकरांसाठी डिरेक्टरी प्रकाशित करत आहेत. यावर्षीची डिरेक्टरी विलेपार्लेतील नामांकिhttp://xn--www-2hh.parlekar.com/ ( आम्ही पार्लेकर) , parlebazaar.com, आणि townparle.in या व्यासपीठांद्वारे प्रकाशित करण्यात येणार आहे. ही डिरेक्टरी छापील तसेच डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध होणार आहे.

या डिरेक्टरीद्वारे आता घरात लग्न असो व सहलीला जायचे असो की एखाद्या बँकेचा ,एजंट चा नंबर हवाय, की आजारी पडला आहात आणि डॉक्टर , केमिस्ट चा नंबर हवाय , किंवा अगदी इलेक्ट्रिशियन , प्लंबर हवाय काही चिंता नको आता या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे शोधत बसायची गरज नाही. कारण डिरेक्टरी उघडा आणि माहिती घ्या एका क्षणात !!
पार्ल्याच्या ह्या डिरेक्टरीत पार्ल्याची सेक्शन वाईज माहिती दिली आहे. जसे finance मध्ये banks, insurance agents, education मध्ये schools, colleges, coaching classes ,matrimony मध्ये caterers, decorators,jewellers etc…, travel मध्ये tour operators, travel agents etc.., health मध्ये doctors, hospitals etc… अशा प्रकारे fashion, construction, computers , social institutions ही आणि अशी अनेक सेक्शन्स आहेत.

ही डिरेक्टरी एप्रिल २०२४ च्या शेवटी प्रकाशित होणार असून याच्या ८००० आवृत्ती छापण्यात येणार आहेत. ही डिरेक्टरी पार्ल्यातील बुक स्टाॅल आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह सर्व पेपर स्टॉलवर उपलब्ध असणार आहे अवघ्या १०० रुपये किंमतीमध्ये. त्याचबरोबर ही डिरेक्टरी तुमच्या खिशात सहज राहू शकते कारण ही डिरेक्टरी आता ॲप स्वरूपात देखील उपलब्ध होणार आहे. म्हणजेच तुम्हाला पाहिजे तेव्हा आणि तुम्हाला पाहिजे तशी ही डिरेक्टरी तुम्ही हाताळू शकता. या डिरेक्टरीचं प्रमोशन तीनही प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, बॅनर इत्यादींद्वारे करण्यात येणार आहे.

या डिरेक्टरी मध्ये जाहिरात द्यायची असल्यास अथवा डिरेक्टरी Pre- Book करायची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9324875463 / 8169825961 / 9769261182
याबद्दलची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा दिलेला QR CODE स्कॅन करा. https://parlebazaar.com/parle-directory-2024/

Back to top