डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या कडून वाचकांना ‘उद्योजकीय सल्ल्यांची’ भेट

डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या कडून वाचकांना ‘उद्योजकीय सल्ल्यांची’ भेट

डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या कडून वाचकांना ‘उद्योजकीय सल्ल्यांची’ भेट

दि. २३ मार्च रोजी प्रसिद्ध साहित्यिक, लेखक डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या ‘उद्योजक कसे बनतात ?’ हे पुस्तक सनय प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे. डॉ. गिरीश जाखोटिया यांनी त्यांचा चाळीस वर्षांचा उद्योजकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव वापरीत हे लेखन केले आहे. शेकडो उद्योजकांना डॉ. जाखोटियांच्या सल्ल्याचा लाभ आजपर्यंत मिळालेला आहे. उद्योजक कसे बनावे, उद्योग कसा वाढवावा, अडचणीतून उद्योग कसा सावरावा इ. विविध प्रकारे हा ग्रंथ मार्गदर्शन करतो.
ग्रंथ २३२ पानांचा असून त्याची किंमत रु.३०० इतकी आहे. ग्रंथासाठी ९८६०४२९१३४ या सनय प्रकाशनाच्या दूरध्वनीवर संपर्क करावा. www.sanaybooks.com या संकेतस्थळावरही संपर्क करता येईल.

Back to top