लता गुठे यांना ‘ना. धों. महानोर’ राज्य काव्य पुरस्कार

लता गुठे यांना ‘ना. धों. महानोर’ राज्य काव्य पुरस्कार

लता गुठे यांना ‘ना. धों. महानोर’ राज्य काव्य पुरस्कार

२८ ऑक्टोबर रोजी जालना येथे उर्मी संस्थेच्या वतीनेस्व. कृषीधन कवी ना. धों. महानोर राज्यकाव्य पुरस्कार दरवर्षी वेगवेगळ्या कवींची निवड करून त्यांना दिला जातो. यावर्षी कवयित्री, प्रकाशिका लता गुठे यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या अगोदर हा पुरस्कार कवी ग्रेस, ना. धों. महानोर यांना देण्यात आला आहे. लता गुठे यांचे ‘मी आहे तिथे’, पुन्हा नव्याने , ‘जीवनवेल’, हुंकार अस्वस्थ जाणिवांचे, ‘जगण्याच्या आरपार’, ‘इटुकले पिटुकले’, चांदनबाग, गंम्डी गंमत यासारखेच नऊ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. लता गुठे यांना सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला आहे.

Back to top