पार्ले युवा चक्षक सोहळा संपन्न!

पार्ले युवा चक्षक सोहळा संपन्न!

पार्ले युवा चक्षक सोहळा संपन्न!

युवासेना विलेपार्ले आणि जॉली स्पोर्ट्स क्लब आयोजित मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने युवासेना सचिव श्री वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्ले युवा चषकाचा अंतिम सोहळा जल्लोषात पार पडला.

आठव्या पार्ले युवा चषक 2023 चे मानकरी खालीलप्रमाणे :

कुमार गट : प्रथम पारितोषिक पार्ले स्पोर्ट्स क्लब व द्वितीय पारितोषिक अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब (दहिसर)

द्वितीय श्रेणी : प्रथम पारितोषिक सिध्दार्थ संघ (मुलुंड) आणि द्वितीय पारितोषिक दत्तगुरु क्रीडा मंडळ (मालाड)

Back to top