रमाबाई परांजपे बालमंदिर चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव
गेल्या ८५ वर्षांहून अधिक काळ पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या बालविकास केंद्र संचालित रमाबाई परांजपे बाल मंदिर या शाळेला दिनांक १५ फेब्रुवारी रोजी ‘World HRD Congress 2024’ चे ३२ वे ‘Skill Development Leadership Award’ मिळाले आहे. हा पुरस्कार सोहळा ताज लॅण्डस् एंड येथे पार पडला.